उत्तर प्रदेश माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार श्री राम भाऊ नाईक यांचा विशेष सत्कार…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-ज्यांना भारत सरकारने त्यांच्या लोकसेवेबद्दल भारत देशातील सर्वोच्च पद्मभूषण पुरस्काराने संन्मानित केल असे सन्माननीय श्री. राम भाऊ नाईक यांचा पालघर जिल्हा सर्व पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या सत्कार समिती च्या वतीने त्यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.




त्यावेळी उपस्थित अधिकारी व आमदार खासदार तसेच पक्षातील कार्यकर्ते व पत्रकार मंडळी हे सुद्धा उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com