जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सातपुर पोलीसांनी जेरबंद करूनत्याचेकडून ३१ मोबाईल फोन हस्तगत केले

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक- सातपुर :- सातपुर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ. भाग्यश्री राजेंद्र मुरकूटे, वय-३१ वर्षे, रा. देवगड सोसायटी रूम नं. २१ जुना दत्त मंदिर रोड, वसुंधरा मोबाईल शॉप जवळ, शिवाजीनगर, सातपूर नाशिक यांनी तक्रार दिली की, दिनांक २६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता रूप इस्ट्रूमेंट प्रा.लि. कंपनीतून डयुटी संपल्यावर म्हसोबा मंदिराचे जवळ, कार्बन नाका सातपुर नाशिक येथून त्यांचे राहते घरी फोनवर बोलत पायी जात असतांना त्यांचे पाठीमागुन काळया रंगाचे मोटार सायकलवरून दोन १२ ते २२ वयोगटातील अनोळखी इसमांनी जावून मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे हातातील ओप्पो ए-९, २०२० हा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून पळून गेले बाबत हकिगत सांगितल्याने सातपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २२५/२०२३ भादंविक. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राऊत, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग, श्री. शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुर पोलीस स्टेशन पंकज प्रल्हाद भालेराव यांनी तात्काळ तपास सुत्रे फिरवून तपास अधिकारी पोठनि. प्रकाश कातकाडे व गुन्हे शोध पथकातील अधिकारी पोउनि वाघ, पोउनि शाम जाधव यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या त्यावरून पोलीस अंमलदार पोअं / २२४६ जाधव व पोअं/ २१०३ महाले यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यावरून नमुद अंमलदार व पोअं/ २१६४ सचिन अजबे, पोअं/ १६०५ सागर गुंजाळ, पोना / १७५८ खरपडे, पोअं/ १२४८ मोहन भोये, पोअं/ ७०७ कनोजे, पोअं/ १०४९ गायकवाड यांनी वरिल गुन्हयातील आरोपी नामे विकास चंद्रकांत वाघ वय २२ वर्षे, रा. रूम नं. २० ४ था मजला, नक्षत्र बिल्डींग, मोतिवाला कॉलेज जवळ नाशिक यास सोमेश्वर कॉलनी, खांदवे येथे ताब्यात घेऊन तपास अधिकारी पोउनि प्रकाश कातकाडे व वरिल गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तपास कौशल्यांचा वापर करून पंचा समक्ष त्याचे अंगझडतीमध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला तो-

१) १२,०००/- किमतीचा ओपी कंपनीचा ए-९ मोबाईल, त्याचा आयएमईआय नं.

८६२२२५०४३७३५३९८

२) १००००/- किमतीचा ओपी कंपनीचा ए-९ मोबाईल, त्याचा आयएमईआय नं

८६८८२१०५३२९०६९८

३) २०,०००/- किमतीचा ओपी कंपनीचा ए९ मोबाईल, त्याचा आयएमईआय नं. ८६४२४५०६०७१२०५२

४) १६,०००/- किमतीचा ओषी कंपनीचा ए-९ मोबाईल, त्याचा आयएमईआय न

८६२६५९०२६७३१७१९

५) ३५,०००/- होंडा कंपनीची काळया रंगाची लाल पटटे असलेली शाईन मो.सा

क. एम. एच १५ एफ. एल. ११४९

९३,०००/-
वरिप्रमाणे आरोपी नामे १) विकास चंद्रकांत वाघ वय २२ वर्षे याचे अंगझडती मध्ये एकुण ९३,०००/- रुपयांचा माल गुन्हा दाखल झालेनंतर ०४ तासात आरोपीतांचा शोध घेवुन त्यास जेरबंद करून हस्तगत केले आहे.

आरोपी विकास चंद्रकांत वाघ वय २२ वर्षे, रा. रूम नं. २० ४ था मजला, नक्षत्र बिल्डींग, मोतिवाला कॉलेज जवळ नाशिक यास सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडे गुन्हयाचा पुढील तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी मा. न्यायालयाने मंजूर केल्यानंतर नमुद आरोपीताकडून त्याचे पोलीस कोठडी दरम्यान भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे खालील मुद्देमाल पंचा समक्ष हस्तगत केला आहे.

मेमोरंडम पंचनामा, दि. ३०/०७/२०२३

१) १०,००० /- रु किंमतीचा रेडमी मी कंपनीचा निळया रंगाचा बंद असलेला मोबाईल

फोन जुवाकिअ. २) ६,०००/- रू किंमतीचा एमआय कंपनीचा तपकीरी रंगाचा दिसणारा खालील

बाजुस फुटलेला बंद स्थितीत असणारा मोबाईल

३)२५,०००/- रू किंमतीचा अॅपल कंपनीचा आयफोन नाव लिहीलेला सफेद

गुलाबी रंगाचा मोबाईल जुवाकिअं.

४) १०,०००/- रू किंमतीचा इनफिनिक्स कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल बंद

स्थितीत असलेला जुवाकिअं.

44) ६,०००/- रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा लॉक पॅटर्न असलेला निळया

रंगाचा मोबाईल बंद स्थितीत असलेला जुवाकिअ

६) १२,०००/- रू किंमतीचा ओपो कंपनीचा पिवळया रंगाचा मोबाईल याचा

आयएमईआय नंबर 863581067279179/863581067279161 जुवा.

७) ९,५००/- रू किंमतीचा रिअल मी कंपनीचा पिस्ता रंगाचा मोबाईल बंद

स्थितीत असलेला जुवाकिअं.

८) १२,००० /- रू किंमतीचा रिअल मी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल याचा

आयएमईआय नंबर 862140052931657/62140052931640 जुवा.

९) १०,००० /- रू किंमतीचा विवो कंपनीचा आकाशी रंगाचा बंद स्थितीत

असलेला मोबाईल जुवाकिअं.

१०) ७,००० /- रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा पांढ-या रंगाचा दिसणारा मोबाईल

त्याचा आयएमईआय नंबर 355368117194508/355369117194506

११) ११,०००/- रू किंमतीचा रेड मी कंपनीचा राखाडी रंगाचा दिसणारा बंद स्थितीत असलेला पाठीमागील बाजुस तडे गेलेला मोबाईल जुवा. १२) १२,०००/- रु किंमतीचा विवो कंपनीचा राखाडी रंगाचा दिसणारा मोबाईल त्याचा

आयएमईआयनंबर 861612051887933/861612051887925 जुवा.

१३)१३,०००/- रु किं.चा रेड मी कंपनीचा निळया रंगाचा दिसणारा मोबाईल त्याचा

आयएमईआय नंबर 865008058957264 @ / 865008058957272जुवा

१४) ११,००० /- रु किं.चा विवो कंपनीचा निळया रंगाचा दिसणारा मोबाईल त्याचा

आयएमईआय क. 869408040204658/869408040204641 जुवा

१५) ७,०००/ रु किं चारिअल मी कंपनीचा निळया रंगाचा दिसणारा मोबाईल त्याचा

आयएमईआय नंबर 863711059238319/863711059238301 जुवाकिअं

१६) ६,०००/- रु किं.चा टेक्नो स्पार्क कंपनीचा हिरवट रंगाचा दिसणारा मोबाईल

आयएमईआय नंबर 354874677001563/354874671701571 जुवा.

१७) १४,००० /- रू किंमतीचा ओपो कंपनीचा जांभळ्या रंगाचा दिसणारा बंद

स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं..

१८) १२,००० /- रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा हिरवट रंगाचा दिसणारा बंद

स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं.

१९) ६,०००/- रु किंमतीचा टेक्नो स्पार्क कंपनीचा हिरवट रंगाचा दिसणारा

मोबाईल त्याचा आयएमईआय नंबर 54668225815980/-

354668225815998 जुवाकिअं.
२०) ११,००० /- रु. कि. या रेडमी कंपनीचा गुलाबी रंगाचा दिसणारा मोबाईल त्याचा आयएमईआय नंबर 863287045918652/ 863287045918660 जुवा २१) ९,००० /- रू किंमतीचा ओपो कंपनीचा निळया रंगाचा दिसणारा बंद

स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं.

२२) ७,००० /- रु.किं.चा टेक्नो कंपनीचा जांभळया दिसणारा मोबाईल त्याचा आयएमईआय नंबर 352802486973501/352802484973519 जुवा

२३) १५,००० /- रु. किं.चा विवो कंपनीचा राखाडी रंगाचा मोबाईल त्याचा IMEI NO.

861788053093173/861788053093165 जुवाकिअं २४) ११,००० /- रू किंमतीचा रेड मी कंपनीचा राखाडी रंगाचा दिसणारा बंद

स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं.

२५) ११,००० /- रू किंमतीचा रेड मी कंपनीचा निळया रंगाचा दिसणारा बंद स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं.

२६) ८,०००/- रू किंमतीचा रिअल मी कंपनीचा जांभळा व राखाडी रंगाचा

दिसणारा बंद स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं.

२७) ११,०००/- रू किंमतीचा विवो कंपनीचा आकाशी रंगाचा दिसणारा बंद

स्थितीत असलेला मोबाईल जुवाकिअं. ३,७५,५००/- रु किंमतीचा याप्रमाणे ३१ मोबाईल फोन व एक होंडा शाईन मोटार

सायकल असा एकुण ३,७५,५००/- रु किंमतीचा ऐवज

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राऊत, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग, श्री. शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुर पोलीस स्टेशन पंकज प्रल्हाद भालेराव यांचे सुचनांप्रमाणे तपास अधिकारी पोउनि प्रकाश कातकाडे, पोउनि. बाळासाहेब वाघ, पोउनि शाम जाधव, पोलीस अंमलदार पोअं/ २२४६ जाधव, पोअं/ २१०३ महाले, पोअं / २१६४ सचिन अजबे, पोअं/ १६०५ सागर गुंजाळ, पोना / १७५८ खरपडे, पोअ / १२४८ मोहन भोये, पोअ / ७०७ कनोजे, पोअं/ १०४९ गायकवाड यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट