प्रतिनिधी- फारुख देशमुख रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी महाड येथील बिरवाडी ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन सरपंच श्री शशिकांत कदम यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.यावेळी गावातील अनेक मान्यवर, विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.