अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त मा.विजयकांत सागर सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..

मुख्य संपादक- दिप्ती भोगल
मुंबई :- बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबई परिमंडळ -७ चे पोलीस उपायुक्त सन्मा. श्री. विजयकांत सागर हे आपल्या पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबाबत त्याना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com