अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालघर पोलीसांना राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित…

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
पालघर :-आपल्या पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालघर पोलीसाना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.















यावेळी सन्मानिय पोलीसाना राजा शिव छत्रपतींचे सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विक्रमगड पोलीस स्टेशन स.पो.निरीक्षक सन्मा. श्री रवींद्र पारखे, घोलवड पोलीस स्टेशनचे सन्मा. स.पो.निरीक्षक श्री गजानन पडळकर ,सफाळे पोलीस स्टेशन स. पो. निरीक्षक सन्मा. श्री. दत्ता शेळके , केळवा पोलीस स्टेशन स. पो. निरीक्षक सन्मा. श्रीमती विजया गोस्वामी, वाडा पोलीस स्टेशन पो. निरीक्षक सन्मा. श्री. दत्तात्रेय किंद्रे ,
कासा पोलीस स्टेशनचे पो. नि. सन्मा. श्री अविनाश मांदळे ,
तलासरी पोलीस स्टेशनचे पो. नि. सन्मा. श्री .विजय मुतडक ,
मनोर पोलीस स्टेशनचे पो. नि.श्री. रणवीर बयेस , डहाणू पोलीस स्टेशन पो. नि. सन्मा. श्री. दादासाहेब घुटुकडे याना हा पुरस्कार आमचे सुरक्षा पोलीस टाइम्सचे पालघर जिल्हा उपसंपादक श्री. मंगेश उईके व प्रतिनिधी श्री. मनिष कांबळी आदी हितचिंतक यांच्या हस्ते देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com