नवी मुंबईत शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी शिव विचार मंचाची स्थापना -उद्घाटक स.पो.नि. डाॅ. श्री. विशाल माने

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नवी मुंबई: शिवाजी महाराज जयंती २०२३ : पर्व विचारांचे
@ AC पाटील कॉलेज, खारघर, नवी मुंबई

एक दिवस प्रतिकात्मक जयंती साजरी करण्याऐवजी शिवविचार मंच स्थापन करून शिवाजी महाराज यांचे विचार व गुण जीवनात आत्मसात करण्याचा संकल्प …

शिवकन्या ग्रुपद्वारे लाठी काठी व तलवारबाजी साहसी प्रात्यक्षिके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रम.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न. @ Not ME but YOU हे ब्रीद जपणारे विद्यार्थी भविष्यातील राष्ट्रनिर्माण मध्ये योगदान देणारे तरुण व जबाबदार नागरिक बनतील अशी अपेक्षा !!

प्राचार्य डॉ. V N पवार सर, सर्व प्राध्यापक, आयोजक विद्यार्थी सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट