सांगली येथे मोफत ग्रंथालयाची स्थापना…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-📖🖊️खाकी वर्दी… डोंगर कपारीत.. घनदाट जंगलात .. झोपडात.. अन् चांदोलीच्या प्रत्येक वाड्या वस्त्यात 📖🖊️

डोंगरी , दुर्गम , जंगल भागातील शेतकरी , गोर गरीब , सर्वसामान्य कुंटूबातील विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये भरती व्हावेत या उद्देशाने आम्ही डोंगरी ग्रंथालयाची स्थापना केली आहे.

पोलीस व सैन्यदल भरती मार्गदर्शन , मोफत पुस्तके , धावणे प्रशिक्षण , करीअर मार्गदर्शन आम्ही करत आहोत.व या कार्यामुळेच विजेंदर पोलीस भरती ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांच्या पोलीस भरती सरावाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून माझ्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेच. आम्ही आपल्या पाल्यास , डोंगरी भागातील युवकांनाही मार्गदर्शन करू. यावेळी संस्थापक निलेश भाकरे सर उपस्थित होते. तरी १० वी १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना डोंगरी ग्रंथालयाच्या वतीने मोफत मार्गदर्शन व मोफत भरती पुस्तके आम्ही देत आहोत.

आमचे अनेक विद्यार्थी याचा फायदा घेऊन आज चांदोलीच्या जंगलातून महाराष्ट्राच्या राजधानीत खाकी वर्दीत पोहचले आहेत. आपणासही आम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सर्वपतोरी सहकार्य करत आहोत. तरी आपण ही सर्वांनी याचा फायदा घ्यावा.

असे आव्हान
🔰श्री. सुधीर बंडगर 🔰
डोंगरी ग्रंथालय , चांदोली
मो .9921966168
🖊️📚📖🚓🩺🎤🥇🚴‍♂️🏃‍♀️📖🪔 यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट