संपुर्ण महाड तालुक्यात ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा..

0
Spread the love

प्रतिनिधी- फारुख देशमुख

महाड :-महाड तालुक्यातील तालूका पोलीस ठाण्यात तसेच अंजुमन हीमयातुल ईसलाम हायस्कूल मध्ये १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आपल्या देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट