गणेश विसर्जन दरम्यान पोलीस बाधंवा सोबत पोलीस जाणीव सेवा संघातर्फे विशेष बंदोबस्तात सहकार्य…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-श्रीनगर पोलीस स्टेशनचे सन्माननीय. “पोलीस उपनिरीक्षक
श्री.नितीन हांगे साहेब, सन्माननीय
API…. सुरपाल बारेला साहेब
वागळे वाहतूक शाखा श्रीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निलेश शेडगे दादा,
ट्राफिक पोलीस किरण गुजर दादा,
श्रीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस प्रकाश भोईर दादा, श्री नगर पोलीस स्टेशनचे पोलीस नितीन शेळके दादा, ट्राफिक पोलीस पाटील सिंघम दादा
यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस सर आणि महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त करण्यात आला.

त्या वेळी पोलिस जाणीव सेवा संघाच्या वागळे विभाग प्रमुख अंजली खानकरी , शुभांगी घाग
श्री नगर महिला प्रभाग उपाध्यक्ष,
ठाणे जिल्हा शहर प्रमुख केतन भाळशकंर, ठाणे जिल्हा उप विभाग प्रमुख दिपक भाग्यवंत, अतुल जगताप सदस्य, श्रवण विश्वकर्मा, सि पी तलाव अध्यक्ष संदीप किसण शेळके, राजस सुधाकर वैद्य सदस्य, सालविन नाडर सदस्य, मोहण सहाणी उप विभाग प्रमुख, ठाणे जिल्हा प्रमुख
अमित जगताप यांनी बंदोबस्त केला.

तसेच श्रीनगर पोलीस स्टेशन चे आभार, वागळे पोलिस स्टेशन चे आभार, वागळे ट्रैफिक पोलिस स्टेशन चे आणि सर्व मान्यवर सर्व पोलीस बांधवांचे आणि बहिणींचे मनापासून आभार

पोलिस बांधवांचे आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट