पुण्यात दोन १३ वर्षाची मुले अचानक बेपत्ता झाल्यामुळे विभागात भीतीचे वातावरण..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :-१) कु.निलेश काळे वय १२ वर्षे 2 महिने 13 दिवस, शिक्षण 7 वी रा. कुंभार आळी ता. जुन्नर, जि. पुणे ,
उंची -3 फूट, रंग -गोरा, चेहरा -गोल, केस -काळे, नाक -लांब, बांधा -सडपातळ, नेसणीस -निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, पायात -काळ्या रंगाची चप्पल, पाठीवर तीळ, भाषा -मराठी बोलतो
तसेच
२) कु. करण संदीप माळी वय -13वर्षे, रा.-गोळेगावरोड, ता. जुन्नर, जि. पुणे , उंची -3फूट, रंग -सावळा, चेहरा -गोल, केस -काळे, नाक -लांब, बांधा -सडपातळ, नेसनीस -पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, भाषा -मराठी बोलतो.

हकीकत
दि.25/05/2024 रोजी सायं. ४ वा. चे सुमारास मौजे कुंभाराळी येथून राहते घरातून खेळायला जातो असे सांगून दोघं एकत्र निघून गेले आहेत ते अद्याप पर्यंत घरी परत आले नाहीत तरी वरील वर्णनाची दोन मुले कोणास दिसले किंवा मिळून आले तर खालील नंबर वर संपर्क करावे. जुन्नर पोलीस स्टेशन
1) पो. हवा. मोरे मो नं -7756987979 जुन्नर पो. स्टेशन
2) पो. नि. अवचर ,.जुन्नर पो. स्टे मो. नं.-7588942062

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट