कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे रोडवर दगड आल्यामुळे व्हॅगनारचा अपघात ३ प्रवाशी गंभीर जखमी..

उपसंपादक- राकेश देशमुख
महाड :-कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी महाड येथे एका व्हागणर गाडीचा अपघात होऊन ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सदर अपघातात सुभोध सदानंद बागवे वय 48,
सदानंद कृष्णा बागवे 90
तन्वी श्रीकृष्ण बागवे 50 हे गंभिर जखमी झाले आहेत.









या घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल 1847 बल्लाळ, पोलिस हवालदार 1433 पवार हे घटनास्थळी दाखल झाले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com