ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 40 एकर फॉरेस्ट आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– शुक्रवार दिनांक 5/01/2024 रोजी मल्हारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील येराडवाडी ता.पाटण जिल्हा सातारा,गावातील फॉरेस्टला सायंकाळी 7 वाजता आग लागलेली आहे, हे कळताच गावचे पोलीस पाटील श्री अविनाश देसाई यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण तसेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मदतीसाठी धावले व फॉरेस्टला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 40 एकर फॉरेस्ट वाचविण्यात यश आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com