ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 20 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी कराड तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे साकुर्डी ता.कराड जिल्हा सातारा,गावातील श्री शिवाजी आनंदा निकम,श्री चंद्रकांत दिनकर निकम यांच्या ऊसाला सकाळी 11 वाजता आग लागलेली आहे,हे कळताच गावचे पोलीस पाटील श्री अरुण काळुगडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले. व उर्वरित 20 एकर ऊस वाचविण्यात यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट