ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 10 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-सोमवार दिनांक 11/12/2023 रोजी भुईंज पोलिस स्टेशन हद्दीतील वीरमाडे ता.वाई जिल्हा सातारा,गावातील श्री प्रमिल संजय सोनवणे यांच्या ऊसाला सायंकाळी 5 वाजता आग लागलेली आहे.हे कळताच गावचे पोलीस पाटील श्री सचिन सोनवणे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 10 एकर ऊस वाचविण्यात यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट