डोंबिवलीत रिक्षा चालकाच्या हातातुन मोबाईल हिसकावणारया चोराला ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 361 / 22 भारतीय दंड विधान कलम 392 अन्वये आरोपी नामे दिनेश उर्फ दिनु संतोष शिगवण वय 22 वर्षे रहाणार नागेश पाटील वाडी, विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, खरदेव नगर, चेंबूर, मुंबई याला रामनगर पोलीसानी 28 सप्टेंबर 2022 रोजी 22 :23 वाजता मोबाईल सनॅचींग गुन्हयात अटक केली. त्याच्याकडून 48000/- रुपये किमतीचे रीयलमी व विवो कंपनीचे 2 मोबाईल जप्त करण्यात आले.
यापूर्वी 2 गुन्हयात शिक्षा भोगून आलेला तसेच 7 गुन्हयात मोबाईल स्नॅचर सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

सदरची कारवाई रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. योगेश सानप यानी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट