डोंबिवली पोलीसांची अतिउल्लेखनीय कामगिरी तक्रारदारचा हारवलेला लॅपटॉप दिला मिळवून…?

प्रतिनिधी-रणजित मस्के
डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्री. शिवाजी राठोड, श्री. नितीन सांगळे, श्री. सतीश शिंदे ( C R कल्याण) यांच्याकडे प्रॉपर्टी मिसींग क्रमांक 1573 / 22 अन्वये तक्रार दाखल झाली होती.
यामधील तक्रारदार श्री. प्रेमकुमार नायर यांचा H P कंपनीचा लॅपटॉप विभागातील C C T V तसेच मदतीच्या आधारे शोधून तक्रारदार श्री. प्रेमकुमार नायर यांस परत मिळवून दिला.
तक्रारदार श्री. प्रेमकुमार नायर यांनी डोंबिवली पोलीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि हारवलेला लॅपटॉप परत मिळवून दिल्याबद्दल विशेष आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co