जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी मतदानाचा हक्क बजावला..!

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :– बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या १५ व्या विधानसभा निवडणुकीत आपले अमूल्य मतदान करून पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोविंद बोडके यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला असून सर्व मतदारांनीही आपले मतदानाचे अधिकार बजवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com