चांदिवलीत साईकृपा सदगुरु फाऊंडेशन तर्फे झाडे लावा निसर्ग वाचवा अभियानांतर्गत झाडे वाटप…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

चांदिवली :

रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी चांदिवली संघर्ष नगर येथे सकाळी 11 :30 वाजताच्या सुमारास सदगुरू फाऊंडेशन एन जी ओ ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुर्यकांत भाऊ गावणकर यांच्या विशेष सहकार्याने संघर्ष नगर चांदिवली येथे झाडे वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमात गंगाधर भाऊ, सचिन भाई भोसले, रितिक भाऊ, प्रशांत भाऊ ,प्रकाश भाऊ धनावडे, भावना ताई, जिग्नेशा मॅडम ,ज्योती ताई, जिग्नेश भाऊ व अन्य मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट