रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे आश्रम शाळेत मायेची उब उपक्रमांतर्गत ब्लँकेट्स वाटप..

प्रतिनिधी-मंगेश हुमणे
सफाळे:
रायगड मी मराठी प्रतिष्ठान
रजि. जी. बी. बी. एस. डी. /१४२५/२०२१/एफ ७९४११
वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा…..
शिवमय विचार
मायेची ऊब उपक्रम २०२५
समाजातील निराधार लोकांना एक आधार मिळावा या उदात्त हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वराज्य जननी माता जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मायेचा उब उपक्रम राबविण्यात येत आहे; तरी आपली या उपक्रमाला उपस्थिती प्रार्थनीय आहे.
खालीलप्रमाणे वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
- एक ब्लॅंकेट
- एक व्यासलिन
- एक विक्स डब्बी
- एक ऍडेक्स डब्बी
💠 कार्यस्थळ💠
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालठाणे, सफाळे पूर्व.