देशी दारु रहात्या घरी विनापरवाना अवैध रीत्या विकणाऱ्यास हिंगणघाट पोलीसांनी ठोकल्या बेड्या…
प्रतिनिधी-रणजित मस्के
वर्धा: हिंगणघाट(वर्धा)- दि.14/11/2022 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे माहीती प्राप्त झाली की आरोपी आशीष हाडके रा. कडाजना हा त्याचे राहते घरी देशी विदेशी दारु बाळगुन अवैध्द रित्या विनापरवाणा त्याची विक्री करीत असल्याने आरोपी आशीष हाडके रा. कडाजना, यास तांब्यात घेवुन आरोपी याने त्याचे घराचे मागील बाजुस ठेवला असलेला देशी विदेशी दारु माल ताब्यात घेतला.

सदर दारु मालाची पाहनी केली असता,
1) विके कपंनीच्या 90 एम.एल. च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 1440 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 72000/- रु चा माल
2) टँगो कपंनीच्या 90 एम.एल.च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 192 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 9600/- रु चा माल. 2022
3) रॉकेट कंपनीच्या 90
एम.एल. च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 192 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 9600/- रु चा माल असा असलेला तसेच विदेशी दारुनी भरलेल्या
4) ईमपेरीयल ब्लु कंपनीच्या 180 एम.एल. च्या काचेच्या सीलंबद 192 शिशा प्रती शिशी 300/- रु प्रमाणे एकुण 57,600/- रु चा माल, असा एकुण जु.की.1,48,800/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द दारु बंदीकायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com