उपप्रादेशिक परिवहन कल्याण येथील सेवानिवृत्त अधिकारी यांचे सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे शुभेच्छा..!

0
Spread the love

सह संपादक रणजित मस्के

कल्याण

दि ३० रोजी सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकुल व सह अधिकारी आणि कर्मचारी वर्गानी सेवा निवृत्त समारंभ दिवशी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पुढील वाटचालीसाठी पत्रकारांतर्फे
शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट