पोलीस उपायुक्त स्मिताताई पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रधान…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: आपल्या पोलीस दलातील प्रशंसनीय कामगिरी बाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री. संजय कुमार यांसकडून पोलीस उपायुक्त स्मिताताई पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

यावेळी त्यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचाही गौरव करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट