अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे विशेष सत्कार…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

पुणे :
महाराष्ट्र पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपल्या पोलीस खात्याची मान उंचावल्याबाबत पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळ -२ च्या श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी श्रीमती स्मार्तना पाटील यांचा एक जाणता राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करून त्याना सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के व पुणे शहर उपसंपादक श्री उमेद सुतार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट