पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२. पुणे शहर यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या १२ गुन्हेगारास हृदपार

0
Spread the love

उपसंपादक -रणजित मस्के

पुणे :- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, विनयभंग, दरोडयाची तयारी, दंगा, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, साथीचे रोग परसविण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, फौजदारीपात्र कट करणे, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर इत्यार बाळगणे, जुगार अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करून खालील नमुद १२ गुन्हेगारा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आवेश केलेले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे (१) सुरज ताजमोहमद सिद्दीकी, वय २० वर्षे, रा.४२५/२६ औद्योगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे, सहकारनगर पोलीस स्टेशन हटीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे (१) विवेक बाबुराव चोरगे वय २३ वर्षे, रा. स.नं.२३/३ पर नं. २६२, बन बिल्डींग शेजारी, प्रेमचंद सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी, पुणे (२) धीरज रंगनाथ आरडे, वय २५ वर्ष रा. गल्ली नं.६० तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे (टोळी प्रमुख) (3) गणेश सुनिल मोरे, वय २६ वर्षे, रा. सी १० गणपती मंदिराशेजारी, संभाजीनगर, धनकवडी, पुणे (टोळी सदस्य) (४) किरण वामन जगताप, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं.५३. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे (टोली सदस्य), भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हदीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे अनुक्रमे (१) तानाजी राजाभाऊ जाधव, वय ३८ वर्षे, रा. आयमा मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे (२) प्रदिप रामा जाधव, वय २९ वर्षे, रा. गल्ली नं.०३. जांगुळवाडी रोड, कात्रज, पुणे (३) गणेश विजय मंडलकर, वय २१ वर्ष, रा.१ ला मजला, इंगळे यांच्याकडे भाडयाने मगोलक्ष्मी बिल्डींग, थोरवे ऑफिससमोर, इच्छापुर्ती चौक, संतोषनगर, कात्रज, पुणे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे (१) आदित्य ऊर्फ दिनेश युबराज ओव्हाळ, वय २२ वर्षे रा.४२ संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे (२) सागर कल्याण माने, वय ३० वर्षे, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे लकर पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे आरवाज हसन कुरेशी, म २३ वर्षे, रा. १२०० जाफरीन लेन, अल कुरेशी हॉटेल पाठीमागे पुणे बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर, वय २३ वर्षे, रा. निमटोला व नवरत्न तरुण मित्र मंडळाजवळ १३ ताडीवाला रोड, पुणे यांचा समावेश आहे.

सदर कारवाई मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रवीण पाटील, अपर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ हदीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करून गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.

(स्मार्तना पाटील) भा.पो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट