घाटकोपर पंतनगरमधील माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर येथील रेल्वे पोलीस मैदान पोलीस भरतीसाठी खुले करण्याची मागणी…
प्रतिनिधी-रणजित मस्के
घाटकोपर: घाटकोपर पुर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर तसेच कामराज नगर येथील मुलांना / मुलींना रेल्वे पोलीस वसाहतीचे मैदान पोलीस भरतीसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी समाजसेवक मा. श्री. अविनाश कदम यानी दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी विभागातील नवनियुक्त सहाय्य्क पोलीस उपायुक्त झोन ७ चे श्री.पुरूषोत्तम कराड साहेब यांच्याकडे केली.



तसेच झोन ७ च्या पोलिस उपायुक्त पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com