३५० गुन्हेगारांना मोक्कात अडकवणाऱ्या पहिल्या लेडी सिंघम म्हणून डी.सि.पी.स्वप्ना गोरे यांची ओळख…!

प्रतिनिधी-मारूती गोरे
पुणे ग्रामीण :– दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजीपर्यंत पोलीस खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती स्वप्ना गोरे या वर्षभर पिंपरी चिंचवड क्राईम ब्रँचच्या आयुक्त होत्या.

स्वप्ना गोरे यांची पोलीस दलातील एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आज ओळख आहे.
क्राईम ब्रँचमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत.उकल न होणाऱ्या खून, दरोडे,लूटमार अशा अनेक तपास त्यांनी केले आहेत.
त्यांचे काम हे अतिशय उत्कृष्ट आहे. त्या सद्या परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त आहेत. त्या मुळच्या सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील रहिवासी आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com