दौंड पोलीसांकडून गुन्हेगाराचा स्केच प्रसिद्धी करण्यात येत आहे तरी माहीती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन..

सह संपादक -रणजित मस्के
दौंड ;

दौंड पोस्टे गु. र. नं. 448 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम 64, 309 (6), 351 (2) 3(5) वगैरे मधील संशयित आरोपीचे स्केच पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून प्रसिद्धीकरिता देण्यात येत असून सर्वांना आवाहन करण्यात येते की सदर आरोपी बाबत आपणास काही माहिती मिळाल्यास किंवा माहिती असल्यास खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करावा ही विनंती.
1) Sdpo/ श्री. बापूराव दडस मो. क्र. 9049664673.
2) Api/ श्री. राहुल गावडे. मो क्र. 9823165080.
3) Api/श्री. दत्ताजी मोहिते मो. क्र. 8308844004.