दरोडा टाकुन लुटणारी टोळी १ तासात सांगली पोलीसानी केली जेरबंद

0
Spread the love

सह संपादक रणजित मस्के

सांगली

त्यांचेकडुन ९२,०००/- रुपये किंमतीचा

पोलीस स्टेशन

विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली

गु.घ.ता वेळ

मुद्देमाल जप्त

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

१) विश्रामबाग पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नंबर १७१/२०२५ बी.एन.एस. कलम ३१० (२) प्रमाणे

सिध्दांत अशोक मुते वय १९ वर्षे रा. होळीकट्टी, परमार गल्ली मिरज

गु.दा.ता.वेळ

दि.२५.०५.२०२५ रोजी रात्रौ ०२.३० वा.

दि. २५.०५.२०२५ रोजी ०७.१४ वा.

विशेष कामगिरी

चेतन माने सहा. पोलीस निरीक्षक पोलीस उप निरीक्षक सुजाता भोपळे

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

मा. श्री संदिप घुगे पोलीस अधिक्षक सांगली

मा. दादासाहेब चुडाप्पा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली

याचे मार्गदर्शानाखाली

१) मा. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव २) स.पो.नि. चेतन माने ३) पोउनि / सुजाता भोपळे ४) पोहेकॉ / ८३० संदिप साळुंखे ५) पोहेकॉ/११७२ अमर मोहिते ६) पोहेकॉ/६२६ बिरोबा नरळे ७) पोकॉ/५५९ प्रशांत माळी ८) पोकॉ / ८९७ मंहमद मुलाणी ९) पोशि/१०१७ आर्यन देशिंगकर १०) पोकॉ/२०४२ योगेश पाटील ११) पोकॉ/९१६ गणेश बामणे १२) चालक/९३४ जावेद अत्तार १३) सपोफौ गणेश चव्हाण १४) पोहेकॉ / ८५२ गायकवाड १५) चालक पोकॉ/२४४२ दत्ता कांबळे १६) पोकॉ/११७६ उमेश कोळेकर १७) पोकॉ/१५४७ अरुण जाधव १८) पोकों/२४१४ सुनिल शिंदे

अटक दिनांक

दिनांक २५.०५.२०२५ रोजी १३.२६ वाजता

आरोपीचे नाव पत्ता

१) आदित्य रमेश भारती वय २० वर्षे रा. तिवारी गल्ली खणभाग सांगली

२) रोहित रमेश देशपांडे वय २४ वर्षे रा. विठ्ठल कॉलनी शामरावनगर सांगली

३ ) इरफान जहागिर मुल्ला वय २१ वर्षे रा. जनता बैंक कॉलनी शामरावनगर सांगली ४) आर्यन चंद्रकांत नाईक वय १९ वर्षे रा. पाटणे गल्ली खणभाग सांगली

५) योगेश धनंजय शिंदे वय २१ वर्षे रा. लालगे गल्ली खणभाग सांगली

६) बालक

जप्त मुद्देमाल

आरोपी नं.१ आदित्य रमेश भारती यांचेकडे मिळालेला मुद्देमाल

१) १५००/- रु किंमतीचा एक राखाडी रंगाचा फासट्रॅक कंपनीचे घडयाळ जुवाकिंअ २) १६०००/- रु किंमतीची २ ग्रॅम वजनाची नक्षीदार सोन्याची अंगठी जुवाकिंअ

आरोपी नं.२ रोहित रमेश देशपांडे यांचेकडे मिळालेला मुद्देमाल‌

३) ९०००/- रु किंमतीचे १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाली जुवार्किअ

४) १०००/- रु किंमतीचे कॉरटेज गॅलेक्सी कंपनीचे घडयाळ जुवाकिंअ

५) १५००/- रु ५००/- रु किंमतीच्या चलनी नोटा जुवाकिंअ

६) ५०००/- रु किंमतीचा निळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा एफ ०५ मॉडेलचा मोबाईल
जुवाकिअ

आरोपी नं.३ इरफान जहागिर मुल्ला यांचेकडे मिळालेला मुद्देमाल ७) ५००/- रु किंमतीचे चौकोनी आकाराची निळया खडयाची चांदीची अंगठी जुवार्किअ

८) ५०००/- रु किंमतीचा पांढ-या रंगाचा व्हिवो कंपनीचा व्ही २१ ५ जी मॉडेलचा मोबाईल

जुवाकिअ

आरोपी नं.४ आर्यन चंद्रकांत नाईक यांचेकडे मिळालेला मुद्देमाल

९) २००००/- रु किमीचा आकाशी रंगाचा आयफोन कंपनीचा १४ मॉडेलचा मोबाईल

जुवार्किअ

१०) ९०००/- रु किंमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जुवार्किअ

आरोपी नं.५ योगेश धनंजय शिंदे यांचेकडे मिळालेला मुद्देमाल

११) ५०००/- रु किंमतींचा वन प्लस कंपनीचा नॉर्ड सीई ५ जी मोबाईल जुवाकिंअ

१२) १२०००/- रु किंमतीची मध्यभागी गणपती असलेली नक्षीदार सोन्याची अंगठी जुवाकिंअ

१३) २५००/- रु किंमतीचा हातातील चांदीचा कडा जुवार्किअ

बालक

१४) ४०००/- रु किंमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ए २२ मॉडेलचा मोबाईल जुवाकिंअ

असा एकुण ९२०००/- रुपये किंमतीचा

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन माने व पोउनि सुजाता भोपळे व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदरचा दरोडाच्या गुन्हयातील आरोपी यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.

त्या अनुषगांने सहा पोलीस निरीक्षक चेतन माने व पोउनि सुजाता भोपळे मॅडम यांना सदर गुन्हयातील आरोपी हे मिरा हौसींग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली आरोपी बसले असल्याचे गोपनीय बातमीव्दारामार्फत बातमी मिळाली.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मिरा हौसींग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली सापळा लावुन गेले असता सदरचे आरोपी हे पोलीसांची चाहुल लागताच ते सर्वजण घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीसांनी त्या सर्वाना ताब्यात घेवुन त्याचे नांव व गांव विचारले असता त्यांनी त्याचे नांव अनुक्रमे १) आदित्य रमेश भारती वय २० वर्षे रा. तिवारी गल्ली खणभाग सांगली, २) रोहित रमेश देशपांडे वय २४ वर्षे रा. विठ्ठल कॉलनी शामरावनगर सांगली, ३) इरफान जहागिर मुल्ला वय २१ वर्षे रा. जनता बैंक कॉलनी शामरावनगर सांगली, ४) आर्यन चंद्रकांत नाईक वय १९ वर्षे रा. पाटणे गल्ली खणभाग सांगली, ५) योगेश धनंजय शिंदे वय २१ वर्षे रा. लालगे गल्ली खणभाग सांगली व ६) बालक असे सांगीतले त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषगांने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले त्यावेळी त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल असा एकुण ९२०००/- रुपयेोचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

तरी सदरची कामगिरी हि विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक सुधील भालेराव, सपोनि/चेतन माने, पोउनि/सुजाता भोपळे, पोहेकों/संदिप साळुंखे, अमर मोहीते, बिरोबा नरळे, सपोफौ चव्हाण, पोहेकों / गायकवाड, चालक जावेद आत्तार पोकों/महमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक चेतन माने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट