दरोडा गुन्ह्यातील आरोपीस एम.एच.बी.पोलीसांनी कोयत्यासह केेली अटक….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :

गु.नों.क्रं 389/2023, कलम 395,397,120 ब भादविसह 4, 25 भारतीय हत्यार कायदा गुन्हा मधील मारेकरी आरोपी व गुन्ह्यातील सुत्रधार यास अटक दिनांक 27/08/2023 रोजी अटक करण्यात आले असुन गुन्ह्यातील सर्व आरोपीतांचे Role of Accused निष्पन्न करण्यात आलेले आहे.

अटक आरोपी नाव व पत्ता –

1) अनिल राजू चोहान उर्फ डिमा वय
( कोयत्याने वार करणारा आरोपी हत्यार-हस्तगत)

2) इम्रान शेख वय 28,
( गुन्ह्यातील सुत्रधार )

3) फरमान शेख ( टेम्पो चालक)

4) कुंदन झा ( रिक्षा चालक )

5) कासिम अन्सारी ( साथीदार)

गुन्हातीलहस्तगत मालमत्ता
1 गुन्ह्यात वापरलेली रिक्षा
2 गुन्ह्यात वापरलेला कोयता
3 रोख रक्कम 15000 सह अटक करण्यात आली असल्याची माहिती
सुधीर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,एम.एच.बी काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट