दहिसर पोलीसांकडून शुक्ला कंपाऊंड येथे सायबर क्राईम बाबत विशेष मार्गदर्शन..

प्रतिनिधी-किशोर लाड
दहिसर :
आज दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी दहिसर पोलीस तर्फे मार्फत शुक्ला कंपाऊंड दत्त मंदिर येथे मॅडम श्रद्धा पाटील यांनी सायबर क्राईम बद्दल उपस्थित लोकांना चांगल्या रीतीने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे शुक्ला कंपाउंड रहिवासी संघ यांच्याकडून मॅडमचे हार्दिक आभार व दिलेल्या सहकार्याबद्दल दहिसर पोलीस स्टेशन यांचे धन्यवाद मानण्यात आले.




