डहाणू येथे ७ वर्षीय हरवलेल्या आदर्श विनोद कुमार सिसोदिया यांचा शोध अद्याप सुरूच

उप संपादक -मंगेश उईके
डहाणू:

हरवलेल्या मुलाचे नाव:
आदर्श विनोद कुमार सिसोदिया
वय: 7 वर्षे
उंची: 3 फूट 6 इंच
वर्ण: सावळा
अंगकाठी: मध्यम
केस: काळे, बारीक व सरळ
भाषा: हिंदी
कपडे: हिरव्या रंगाचा टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची हाफ पँट, पायात पांढऱ्या रंगाची चप्पल
हरवण्याचे ठिकाण:
लोणीपाडा, ता. डहाणू, जि. पालघर
हरवल्याची वेळ व दिनांक:
11/06/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता
Contact:
आनंदराव पवार
डहाणू पो.स्टे मो. 8698499134
डॉ. भागीरथी पवार
8766984651
🚨कोणालाही या वर्णनातील मुलगा आढळल्यास कृपया तत्काळ डहाणू पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.🚨