सी.एस. एम.टी. रेल्वे पोलीसांनी ५ तासात परदेशी महिलेच्या बॅगेचा लावला शोध!
प्रतिनिधी-रणजित मस्के
मुंबई: परदेशातून मैत्रिणीला भेटण्याकरिता आलेल्या परदेशी महिलेची बॅग सी. एस. एम. टी रेल्वे स्थानकातून चोरी करणाऱ्या चोरटीला तांत्रिक पद्धतीने तपास करून सी. एस. एम. टी रेल्वे पोलिसांनी ०५ तासात अटक केले आहे आणि सदर आरोपीकडून रू.२, ८९,५६६ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com