नालासोपारात कळंब येथे एका सेवानिवृत्त शिक्षक श्री धर्मा किणी यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल..

प्रतिनिधी – मंगेश उईके
नालासोपारा (प.) :- आशा धर्माजी किणी वय 66 वर्ष, व्यवसाय गृहीणी, रा. स्वप्नंाकुर वासुदेव बुवा नगर कळंब नालासोपारा (प), ता. वसई, जि. पालघर मो. नं. 9619986014 समक्ष पोलीस ठाण्यात हजर फिर्याद देतो की, मी वरील ठीकाणी माझे पती नामे धर्माजी किणी वय 70 वर्षे यांच्यासह राहण्यास असुन माझे पती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते.
सन 2013 साली सेवानिवृत्त झाले असुन त्यातुन मिळणा-या पेन्शनवर माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.
माझी मुलगी नामे प्रियंका धर्माजी किणी ही पुणे येथे राहत असुन ती परेळ मुंबई येथे काम करते. माझी मुलगी पुणे येथुन घरातुन काम करत असते महीन्यातुन दोन वेळा परेळ मुंबई येथे ऑफीसला येते तेव्हा आम्हाला भेटण्यासाठी येत असत माझी मुलगी प्रियंका ही दि.19/05/2024 रोजी पुण्यावरुन माझ्या स्वप्नंाकुर वासुदेव बुवा नगर कळंब नालासोपारा (प) याठीकाणी आली होती. व दि.21/05/2024 रोजी सकाळी 07.00 वाजता जाऊन माझी मुलगी प्रियंका माँडेलीस इंटरनॅशनल कंपनी परेळ मुंबई येथे जाऊन काम करुन सायंकाळी 05.00 वाजता माझ्या घरी परत आली .
माझी मुलगी प्रियंका हीस कंपनीने एचपी कंपनीचा लॅपटॉप वापरण्याकरीता दिला आहे. माझी मुलगी प्रियंका ही आमच्याकडे आली व थोडा वेळ काम करत बसली होती 09.15 वाजता माझी मुलगी प्रियंका ही दोन नंबरची मुलगी नामे कांदबरी हीच्याकडे कळंब राममंदीर जवळ येथे राहण्यासाठी गेली होती. आम्ही 09.45 वाजता आम्ही आमचे राहते घराचा दरवाजा बंद करुन तळमजल्याच्या बेडरुममध्ये झोपलो.
माझे पती दि.22/05/2024 रोजी पहाटे अंदाजे 04.00 वाजेच्या सुमारास बांथरुमकरिता उठले असता त्यांना तळमजल्यावरील बांथरुममध्ये लाल रंग पडलेला व बांथरुममधील खिडकीच्या काचा काढलेल्या दिसल्याने माझे पती मला उठवण्यासाठी बेडरुमध्ये आले असता त्यांनी त्याचा पलंगाजवळ ठेवलेला मोबाईल दिसला नाही तेव्हा आम्ही दोघांनी घरात पाहणी केली असता
माझी मुलगी नामे पिं रयका हिची पहिल्या मजल्यावर बेडरुमध्ये ठेवलेली बॅग दिसुन आली नाही.






सदर बॅगमध्ये एच पी कंपनीची लॅपटॉप चार्जर हेडफोन पाकीट एयरपॉड असे ठेवलेले दिसुन आले नाही तेव्हा आमची खात्री झाली की दि.21/05/2024 रोजी रात्री 09.45 वाजता ते दि 22/05/2024 रोजी पहाटे 04.00 वाजताच्या दरम्यान काळात कोणीतरी अज्ञात इसमाने आमच्या घराचे बाथरुमचे खिडकीचे काच काढुन घरात प्रवेश करुन आमच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने पुढील वर्णनाचे सामान घेऊन गेले त्यांचे वर्णन खालीलप्राणे 1) 25,000/- रु.कि.चा एचपी कंपनीचा लॅपटॉप त्याचा सिरियल नंबर 5CJ212NJF HP HP ElteBOOK 840 G8 Note जु.वा.कि.सु आणि काही इलेक्ट्रॉनिक सामान .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com