मुंबईतील धारावी पोलीस स्टेशन तर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई- धारावी :
दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 01/10/ 2023 रोजी स्वच्छता अभियान राबविण्याचे योजले होते.













त्या अनुषंगाने स्वच्छता हीच सेवा या शीर्षकाखाली टी जंक्शन धारावी ते संत रोहिदास मार्ग गोल्डफिल्ड अशोक मिल नाका या ठिकाणी रॅलीचे शाळेतील मुलांच्या रॅलीचे आयोजन करून महानगरपालिका जी नॉर्थ श्री सपकाळ तसेच आम्ही स्वतः दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक विकास भारमल पीएसआय गाढवे पीएसआय अंकुश जाधव तसेच धारावी पोलीस ठाण्याचे दिवस पाळी कर्तव्यावरील 15 पोलीस आमलदार यांच्यासह स्वच्छता अभियान अशोक मिल नाका येथे राबविण्यात आला .




राजू भागोजी बिडकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक धारावी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जनसंपर्क मदतनीस पोलीस हवालदार ,गणेश इघे व अरुनोदया फॉउंडेशन संचालक. अरुण कुणचीकोर. मोहला कमिटी सदस्य. अमीना शेख. माधुरी गायकवाड यावेळी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com