डाॅ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आरोग्य वर्धीनी केंद्र बांदा सावंतवाडी येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

सिंधुदुर्ग:- सोमवार दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या निर्देशानुसार” स्वच्छता ही सेवा ” अंतर्गत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसादाचा आदर करून
रविवार दिनांक १ आॉकटोबर २०२३ डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य वर्धीनी केंद्र मु.बांदा ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग परीसरात स्वच्छता करण्यात आली.

यावेळी डाॅ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे असंख्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट