2 ऑक्टोबर महात्मा पुरुषांच्या जयंतीनिमित्त पालघर रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता अभियान..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीचे औचित साधून पालघर रेल्वे पोलीस अधिकारी तसेच रेल्वे अधिकारी कर्मचारी ऑटोरिक्षा मॅजिक चालक यांच्या सोबतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट