पोलीस मुख्यालय धुळे येथील वर्ग-४ सफाई कर्मचारी महीला व महीला कर्मचारी यांचा महिला दिन साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के
धुळे :– दिनांक ८.०३.२०२४ रोजी जागतिक महीला दिवस निमीताने मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक शिल्पा पाटील (पोलीस मुख्यालय ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय धुळे येथील वर्ग ४ महीला कर्मचारी अशिया शेख, नरगीर साळुंखे, सविता सांळुखे, आशाबाई पावरा, लताबाई नरोटे, सविता साळवे, मिनाबाई जाधव, तसेच पोलीस महीला अमलदार यांच्या देखील फुल गुच्छ देवुन मा. राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कार करतांना पोलीस उप निरीक्षक रवि चौधरी व / पोहेकॉ १०८३ कोतवाल पोहेकॉ/पोहेकों ८५१ जगदाळे पोकों ९३२ निकम पोकों २१७ माळी असे पोलीस अमलदार हजर होते. महीला कर्मचारी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन मा.पोलीस अधीक्षक धिवरे साहेबांचे आभार व्यक्त केले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com