सीआय बी गुन्हे अन्वेषण ब्युरोतर्फे सार्वजनिक सेवेतील वृद्धांना ब्लँकेट आणि लहान मुलांना बिस्किटांचे वाटप…

उपसंपादक- विजय परमार
नालासोपारा :
पालघरच्या नालासोपारा सीआयबी गुन्हे अन्वेषण ब्युरोने राष्ट्रीय सूचनेनुसार पश्चिम झोन चे अध्यक्ष विजय परमार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सेवेत वृद्धांना ब्लँकेट आणि लहान मुलांना बिस्किटांचे वाटप करून वेस्ट झोन ने आशीर्वादाचा लाभ घेतला.
या जनसेवा का र्यक्रमाला पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश उईके, अधिकारी राजेंद्र प्रजापती, मदन परिहार, धीरज परमार, तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा परमार, पिंकी परिहार आदी उपस्थित होते. पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश उईके यांनी मुलांच्या मातांशी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी चर्चा करून मुलांना चांगले भविष्य मिळावे यासाठी त्यांना शिक्षणाकडे वाट चाल करावी असे सांगितले.