महाड MIDC परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट …!

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:
साकडी कुसगाव लाईनला धंदा नसल्यामुळे नंबर साठी रात्रभर गाड्या नंबरात ठेवाव्या लागतात.
दिवस भरात एक ते दीड फेरी होते त्यामध्ये गाड्यांची दुरूस्ती घरखर्च मुळांचा शिक्षण काटकसरीने जीवन जगत असताना दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 ते 3 च्या सुमारास नंबरला लावलेल्या 7 मिनिडोरगाड्यांपेकी 5 गाड्यांच्या batterya चोरीला गेल्या असल्याची माहिती मिनीडोर चालक मालकांकडून मिळाली.






एक batteri 7 हजार रूपये किमतीची असल्याने 35 ते 40 हजार रुपयांची चोरी झालेली असुन दिवसभराचा धंद्याचा नुकसान झालेला तरी या मिनीडोर चालक मालकांना पोलीसांनी सहकार्य करून चोरांचा तपास करून त्यांनी चोरी केलेली बॅटरी पोलीसांनी परत मिळवून द्यावी अशी विनंती साकडी व कुसगाव मिनिडोर लाईन कडुन करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com