CIB क्राइम इन्वेस्टिगेशन ब्यूरो द्वारा बाल दिवस साजरा..

उपसंपादक-विजय परमार
मुंबई :-दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बाल दिनाच्या निमित्ताने CIB ( क्राईम इंवेस्टीगेशन ब्यूरो ) च्या वतीने संस्कार्धाम hearing imapared स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना वाव देवून प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आयोजक सौ.सोनल शिंदे, ( राष्ट्रीय सचिव ) ( CIB ) आणि टीममधील इतर सहकारी ऍडव्होकेट कविता भांबोरे ,सानिका लाखन , रेखा पांचाळ , राजश्री पंडित ,नितीन खंडारे , पूजा खंडारे , सीमा दोरुगडे,पत्रकार अनिल सकपाळ, करुणा शिंदे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com