गोलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्री. कपूर सलामपुरे यांच्या अध्यक्षतेखाली थाटामाटात साजरी..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

छत्रपती संभाजीनगर :-छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त गोलवाडी येथे महाआरती गावातील सर्व मंडळी महिला सरपंच भारती कणसे,उपसरपंच दीक्षा सलामपुरे,जयश्री मुंगसे,मनीषा धोंडरे,संगीता सातपुते,अंजली सलामबाद,जयश्री सलामबाद,प्रतीक्षा खोतकर, पुष्पा तिरचे, गोदाबाई सलामपुरे, रेखा मुंगसे,छबडाबाई सलामपुरे, सोनी सलामपुरे,गोदाबाई केवट, राधाबाई सातपुते,अनिता कीर्तीशाई, कमल सलामपुरे,अंजली केवट,माधुरी मुगशे,रीना सलामपुरे, दौलाबाई सलामबाद,यांच्या हस्ते करण्यात आली.

तसेच अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक महिला, पुरुष मंडळी, लहान मुले-मुली यांनी मिरवणूक मध्ये सहभाग घेऊन आनंद उत्सव साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित देवीलाल मुंगसे,बाबासाहेब धोंडरे,संजय सातपुते,सुनील कीर्तीशाही,मच्छिंद्र गिरे,राम सलामबाद, हुकुमचंद सलामपुरे,रमेश कणसे, कृष्णा खोतकर,पापाला सलामपुरे, शांतीलाल कणसे,सय्यद इरफान, पापालाल तिरचे, गणेश मुंगसे,कपूर कनिशे, रावसाहेब धोंडरे,किशन तिरचे तसेच गोलवाडी गावातील रणसंग्राम मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मित्र मंडळ,महिला मंडळ या कार्यक्रमास उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट