आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र यांचे चारुशीला कांबळे मॅडम यांनी राज्य ज्योतिष परिषदेचे केले आयोजन…

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :-
आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड जिल्हा पुणे येथील सौ चारुशीला कांबळे मॅडम यांनी डोंबिवली येथे राज्य ज्योतिष परिषदेचे आयोजन केलेले होते या योजनांमध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल चांदवडकर सर रत्नागिरीचे श्री मुळे सर श्री वाघुळदे सर जळगाव ज्योती जोशी मॅडम गुरु श्री मालवणकर मॅडम ठाणे येथून श्रीधर व सावंत सर सोमय्या कॉलेजच्या प्रोफेसर श्रीचन गुंडे मॅडम यांनी हजेरी लावली होती डोंबिवली येथील श्री मराठे सर यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर आचार्य श्री विजय बाळकृष्ण महाजन सर यांनी वास्तुशास्त्र समज गैरसमज व वास्तुशास्त्रामध्ये बौद्ध लामांची लामा फेराफिलिंग पद्धती कशी उपयोगी ठरते त्याविषयी उत्तम असे मार्गदर्शन केले व सगळ्यांकडून ध्यान धारणा करून घेतली



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com