चांदुर रेल्वे पोलीसांनी अवैध इंग्लिश दारू वाहतुक करणा-या विनोद बनसोड वर केली धडक कार्यवाही..

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

दि.१६/०७/२०२५ रोजी गुप्त बातमिदाराकडुन माहिती मिळाली की एक इसम चांदुर रेल्वे वरून त्याचे मोसावर इंग्लीश दारू विकी करण्याचे उददेशाने राजुरा येथेधे घेवुन जात आहे बरून सदरची माहिती नमुद पंथाना देवुन आम्ही पोस्टॉप व पंच असे संताबाई यादव नगर चौक, चांदुर रेल्वे येथे बांबलो असता ठाकरे गौक चांदुर रेल्वे रोडकडुन संताबाई यादव नगर चौक चांदुर रेल्वे च्या दिशेने एक मीसा होंडा शाईन कंपनीची क MH-27 DR-4320 काळ्या रंगाची आली थांबवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव विनोद नारायणराव बन्सोड वय ४७ वर्ष धंदा मजुरी रा.राजुरा ता. गांदुर रेल्वे जि. अमरावती वरून त्याचे जवळ असलेल्या पांढ-या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये यामध्ये थैलीमध्ये १५ नग रॉयल स्टंग कंपनीच्या १८० एम.एल च्या इंग्लीश पावटया प्रत्येकी किं. २२०रू एकुण ३३०० रू तसेच १६ नग ऑफीसर चॉईस कंपनीच्या ९० एम.एल च्या इंग्लिश पावट्या प्रत्येकी कि. ८५ रु एकुण १३६०रू असा एकुण ४६६० रू माल व होंडा शाईन कंपनीची क MH-27 DR-4320 काळया रंगाची कि.अ.७५००० रू असा एकुण ७९६६०/- रू चा माल मिळुन आल्याने नमुद आरोपी विरूध्द कलम ६५ ई मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक विशाल आनंद सा. मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक अजय आकरे, सपोनि रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार राहुल इंगळे, संदिप वासनिक, गजानन वाघमारे यांनी केली.