दैवज्ञ समाज मिरा -भाईंदर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ संपन्न..

संपादिका – दिप्ती भोगल
मिरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर दैवज्ञ समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे तसेच समाज बांधवांचे मनापासून आभार मानण्यात आले.


तसेच काही कारणास्तव काही सदस्यांना येणे जमले नाही त्यांनी सुद्धा पुढच्या वेळेस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडला सर्व समिती सदस्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com