मनसेच्या मलबार हिल विधानसभेच्या वतीने हनुमान जन्मोत्सव साजरा …

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

गिरगाव : मनसे नेते आदरणीय श्री.बाळा नांदगांवकर साहेब यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभेच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरूवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी प्रभाग क्रमांक २१५ येथील जागृत हनुमान मंदिर येथे महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मलबार हिल महिला व विद्यार्थी सेनेमार्फत प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी सरचिटणीस सौ. सुप्रियाताई दळवी, ग्रेसी सिंग , डॉ . रितेश मेस्त्री- महाराष्ट्र चिटणीस, जनहित व विधी विभाग, माजी विभागध्यक्ष धनराज नाईक, विद्यार्थी सेनेचे विभागध्यक्ष किरण कदम, जनहित विभागाचे विभाग संघटक उमेश कंटक व आजी माजी महिला व पुरुष पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी उपास्थित राहून महाआरतीचा आनंद घेतला.

यावेळी श्री.निलेश शिरधनकर
विभाग अध्यक्ष ,सौ.सरोज बाबर महिला विभाग अध्यक्षा व आयोजक
श्री.विनोद सरवदे शाखाध्यक्ष २१५ यांचे विशेष सहकार्य लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट