शांतीवन रिक्षा स्टँड येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

बोरीवली :– आज दिनांक १४/०४/२०२४ रोजी काजुपाडा/ शांतीवन/श्रीकृष्ण नगर येथील रिक्षास्टॅंड येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मनसे शाखा क्र. ११ चे अध्यक्ष श्री.राजेंद्र (राजु) माने , रिक्षाचालक श्री . सिद्धार्थ निकाळे, त्यांचे मोठे बंधू श्री. भगवान निकाळे, श्री.मयुर , श्री. अरविंद आणि रिक्षास्टॅंडचे ईतर सदस्य यांनी आंबेडकर जयंतीला उपस्थिती लावली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट