समाजकल्याण कार्यालया मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-दिनांक २६ जून २०२४ रोजी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, पालघर येथे राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थित श्री. बोरकर ( उपयुक्त, पशुसंवर्धन, पालघर ) श्री. हसनाळकर ( जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जी. प. पालघर ) हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमा निम्मित श्री. हसनाळकर यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले होते. वेळी समाजकल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com