नालासोपारा अंबिका नगरमध्ये सि. सि. टीव्ही कॅमेराचे लोकार्पण पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार यांच्या हस्ते..
प्रतिनिधी-मंगेश घडवले
नालासोपारा :-अल्कापुरी नालासोपारा पूर्व येथील अंबिका नगर मुख्य प्रवेशद्वार ते नालेश्वर मंदीर सि. सि. टीव्ही कॅमेराचे लोकार्पण माननीय श्री. बाळासाहेब पवार (पोलिस निरीक्षक )यांच्या हस्ते करण्यात आले.







या कार्यक्रमावेळी श्री निलेश देशमुख, श्री. चंद्रकांत गोरीवले, श्री जितेंद्र हजारे, श्री विजय घोलप, श्री सचिन जाधव ,सौ. रेणुका जाधव तसेच विभागातील महिला मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अंबिका वेल्फर असोसिएशनचे अध्यक्ष विपुल म्हामुणकर तसेच पदाधिकारी, सदस्य, यांनी खुप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com