कैबिनेट मंत्री श्री नितेश राणे यांची वर्सोसा मत्स्य व्यवसाय येथे भेट..

0
Spread the love

मुंबई

उपसंपादक – विजय परमार

     माननीय श्री.नितेश राणे साहेब - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास कॅबिनेट मंत्री* यानी वेसावा कोळीवाड्यामध्ये *वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लि.* येथे भेट दिली आणि मागील काही वर्षांपासून पडझड पडलेल्या *१२० टन उत्पादन करणारा बर्फ कारखाना व शीतगृह* याची पाहणी केली असता दुरुस्तीसाठी माझ्या कडून शासनाचा फंड तयार आहे तुम्ही रिपोर्ट सादर करा मी उदघाटन करण्यास येतो असे नवीन कार्यकारी  मंडळाला बोलून सर्वासमोर शाश्वत केले आणि आपल्या कामाचा प्रारंभ केला. 

भावे साहेबांच्या काळानंतर तब्बल २५ ते ३० वर्षानंतर एखाद्या मंत्री महोदयांचे आपल्या सर्वोदय सोसायटी मध्ये आगमन झाले ही अभिमानाची बाब. यासाठी असलेली जनतेची विश्वासाची थाप म्हणून महिला मंडळ पुरस्कृत जागा बचाव परिवर्तन पॅनल चे १७ उमेदवारांवर म्हणजे विद्यमान कार्यकारी मंडळाकडून मासेमारी धंद्यासाठी सुकार्याची सुरुवात. अशीच साथ व विश्वास जनतेचा एकजुटीमार्फत सदैव लाभो आणि आमच्या कडून सर्व सभासदांचे भले होवो. यासाठी सर्व सभासदांचे, महिला मंडळाचे, आयोजकांचे, मत्स्यव्यवसाय विभागाचे आणि मंत्री महोदय राणे साहेबांचे सहकार्याबद्दल वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लि. च्या विद्यमान कार्यकारी मंडळामार्फत खुप खुप आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट