पुणे विद्यार्थी गृहमध्ये मंत्रिमंडळाची निवडणूक

उपसंपादक-रणजित मस्के
घाटकोपर :-लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी निवडणुकीचा अनोखा उपक्रम पुणे विद्याभवन शाळेच्या प्राथमिक इंग्रजी विभागामध्ये घेण्यात आला.
या वेळी हेडबॉय आणि हेडगर्लसाठी मतदान घेण्यात आले. याप्रसंगी ४६० विद्यार्थ्यांनी मतदान केले. शालेय निवडणुकीत अनिश वाघ व स्वरा केंजळे हे विजयी झाले. मतदानानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप करून मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com